WHAT'S IN MY BAG ft. Mira Jagannath | Momo, Yeu Kashi Tashi Mi Nandayla

2021-08-30 16

मिराच्या बॅगेत आहेत रामरक्षा आणि हनुमान चालिसा पुस्तकं, हेल्थी खायची सवय असल्याने टिफिनमध्ये काय असतं? आणि अदिती सारंगधरला बॅक द्यायला मिराला का आवडेल? पहा आजच्या What's in my bag with Mira Jagannath या सेगमेंटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.